छत्रपती शाहू महाराज जयंती व निर्णायक एल्गार वर्धापन दिन सोहळा निमित्त प्रबोधन विशेषांक प्रकाशन

Share

डोंबिवली: आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून जयंती महोत्सवानिमित्त व तसेच निर्णायक एल्गार या वृत्तपत्राचा वर्धापन दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त व निर्णायक एल्गार या वृत्तपत्राचा प्रबोधन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त तसेच निर्णायक एल्गार या वृत्तपत्राचा वर्धापन दिन दिनानिमित्त प्रबोधन विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे मागील सहा वर्षांपासून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व निर्णायक एल्गार या वृत्तपत्रातर्फे प्रबोधन विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे तरी या प्रबोधन विशेषांकात आपण आपले लेख, कविता पाठवा तसेच या जयंती महोत्सव कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन संपादक दादाभाऊ अभंग यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *