डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या पूर्वसंध्येला दादाभाऊ अभंग यांचे अंबरनाथ येथे १३ एप्रिल रोजी जाहीर व्याख्यान…

Share

ठाणे: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पूर्वसंध्येला अंबरनाथ येथे भीम गर्जना मित्र मंडळ यांच्यावतीने मोहन नॅनो इस्टेट, अंबरनाथ (पश्चिम) येथे प्रसिद्ध स्तंभलेखक व राजकीय विश्लेषक आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे (रजी) अध्यक्ष आयु. दादाभाऊ अभंग यांचे १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या व्याख्यानासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन भीम गर्जना मित्र मंडळ, मोहन नॅनो इस्टेट,अंबरनाथ (पश्चिम) या संस्थेचे पदाधिकारी, महिला मंडळ व सर्व सभासदांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *