भीमा कोरेगाव जयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात शहापूर मधील भीमसैनिकांनी सहभागी व्हावे…दादाभाऊ अभंग

Share

शहापूर: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक असून प्रत्येक १ जानेवारीला आपण मानवंदना देण्यासाठी जातो पण आज हा विजयस्तंभ आणि विजयस्तंभाची जागेवर अतिक्रमण झाले या विरोधात प्रशासकीय व न्यायालयीन लढा सुरू असून या लढ्यात शहापूर तालुक्यातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी सहभागी झालं पाहिजे आपल्या राजकीय, सामाजिक व धार्मिक संस्था एकत्र येऊन जर हा लढा आपण एकीने लढलो तर आपला विजय निश्चित आहे म्हणून शहापूर तालुक्यातील सर्व धम्म बांधव आणि भगिनींनी या न्यायालय लढायला सहकार्य करावे आणि आपल्या तालुक्यातील प्रत्येक घराघरांमध्ये हे जनजागृती अभियान व हा लढा सांगण्यात यावा व भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त करवा असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी शहापूर येथील जनजागृती अभियान कार्यक्रमात सर्व शहापूरकरवासियांना केले. हा कार्यकेम श्रावस्ती बुद्ध विहार वाशिंद येथे दिनांक २१/११/२०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक होते. तर कार्यक्रमा प्रमुख पाहुणे सुहासभाई जगताप
रिपाई महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
विनोदजी थोरात रिपाई युवक आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
बाळकृष्ण गायकवाड मामा महाराष्ट्र प्रदेश सचिव आरपीआय
वरिष्ठ नेते पॅंथर आत्माराम जी पगारे साहेब, समितीचे प्रदेश संघटक दयानंद लोणे, ठाणे जिल्हा संघटक मुकेश मून, ठाणे जिल्हा ग्रामीण सचिवप्रवीण जी गायकवाड महाराष्ट्र सरचिटणीस राजेंद्र उबाळे कसाराविभागीय अध्यक्ष रिपाई
वासिंद शहराध्यक्ष रिपाई नितिकेश शोस्टे
कसारा रिपाई कार्याध्यक्ष राहुल शेजवळ
संजयजी सुरळके साहेब पत्रकार
भालेराव साहेब पत्रकार, प्रकाश वाघमारे,विद्रोही कवी गणेश अहिरे ,प्रवीण केदारे, गुरुनाथ गायकवाड
एडवोकेट प्रतिभाताई रिपाई महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष
आरती भोईर कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना
महिला अध्यक्ष
अर्चना शिंदे
मीनल ताई
अर्चनाताई खरात
वंदनाताई जगताप आदी उपस्थित होते. यानंतर शहापूर तालुका, वाशिंद शहर, कसारा शहर व शिरोळ शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला.

शहापूर तालुका पदी पदनियुक्ती
1) सहसचिव: राहुल शेजवळ
2)शहापूर तालुका उपाध्यक्ष: मतीन भाई पठाण
3)उपाध्यक्ष: भास्कर साबळे
4) उपाध्यक्ष: सुदर्शन रूपवते

वासिंद शहर पदनियुक्ती पुढील प्रमाणे

1) अध्यक्ष:दिनू सोस्टे वाशिंद
2) उपाध्यक्ष: विशाल पगारे
3) महासचिव: मारुती कांबळे
4) उपाध्यक्ष:जयवंत साबळे
5) संघटक:किरण जाधव
6) सचिव:विशाल अहिरे
7) संघटक: रितिक धनगर
8) सह संघटक:किशोर जगताप
9) सह संघटक:गणेश शिंदे

कसारा शहर पद नियुक्ती
1) अध्यक्ष:संदीप पंडित
2) महासचिव:आनंद घायवट
2) सचिव:राहुल दोंदे
3) उपाध्यक्ष:बाळा जगताप l
4) उपाध्यक्ष:बन्सीलाल जगताप
5)प्रमुख संघटक: गौतम उबाळे

*शिरोळ शहर *कार्यकारणी पुढील प्रमाणे*
1) अध्यक्ष:मच्छिंद्रनाथ विश्वनाथ निकाळे
2) महासचिव:संदीप शांताराम पवार
3) उपाध्यक्ष:प्रितेश राजेश घनगाव
4) उपाध्यक्ष:विकास विष्णू पवार
5) खजिनदार:अमर प्रमोद जाधव
6) सचिव: अमोल दिलीप काळे
7) सदस्य: वैभव अमृता घनगाव
8) सदस्य: आनंद बाबुराव पवार
9) अजय अरुण पवार
10) आदर्श राजेश घनगाव
11) मयूर काळूराम गायकवाड

कार्यक्रमाचे आयोजन
शहापूर तालुका अध्यक्ष संतोष कर्डक
महासचिव लकी जाधव
उपाध्यक्ष नितीन पवार
आणि सर्व तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *