⚔️ कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती⚔️
🔷 मुबई विभाग 🔷
मुंबई, ठाणे, पालघर व नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी यांना क्रांतिकारी जय भीम👏
✍🏻 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क हा न्यायालयीन लढा प्रत्येक आंबेडकरी अनुयायांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती अभियान ६ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क येथे राबविण्यात येणार आहे. या जनजागृती अभियान कार्यक्रमाची पूर्वतयारी बैठक कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे प्रमुख सल्लागार आयु. किसन माने यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २४/११/२०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस आयु. दादाभाऊ अभंग, आयु. रतन अस्वारे ( उपाध्यक्ष महा. प्रदेश), चंद्रकांतदादा जगताप (उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश), आयु. विजय गोरे (प्रदेश उपाध्यक्ष), आयु. अशोक भोसले (प्रदेश संघटक सचिव), आयु. केतन रोकडे (महाराष्ट्र प्रदेश संघटक व प्रभारी ठाणे जिल्हा), भरत भगवान टपाल ( प्रदेश संघटक), आयु. वाय.आर.लोंढे, (प्रदेश संघटक), आयु. किरण जाधव (पालघर जिल्हाध्यक्ष), आयु. सरिताताई कांबळे (नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष (महिला) मार्गदर्शन करणार आहेत
तरी कृपया मुंबई मधील सर्व पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. शक्य असेल तर ठाणे, पालघर व नवी मुंबईतमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती
🔷 *आपला धम्मबांधव*🔷
समाजभूषण आयु. संजय वसंत धावारे
मुंबई अध्यक्ष
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती .
🔵 *आयोजक*🔵
➡️ आयु. विलास काळे (मुंबई उपाध्यक्ष)
▶️ आयु. मोहन खंडे (मुंबई उपाध्यक्ष)
▶️ आयु. बी. एम. भालेराव (मुंबई प्रदेश संघटक)
▶️ आयु. सुनील बोर्डे (मुंबई सरचिटणीस)
▶️ आयु. राज वाघमारे (ईशान्य मुंबई संघटक)
▶️ आयु.अशोक पवार (उत्तर मध्य मुंबई जिल्हा संघटक)
▶️ आयु. सुनील देठे (भायखळा तालुका अध्यक्ष)
▶️ आयु. महावीर कांबळे (अणुशक्ती नगर तालुका अध्यक्ष)
▶️ आयु. कुणाल बागुल (घाटकोपर तालुका पूर्व अध्यक्ष)
▶️ आयु. जयेंद्र गायकवाड (चेंबूर तालुका अध्यक्ष)
▶️ आयु. रोहित खंडागळे (अंधेरी तालुका पूर्व अध्यक्ष)
▶️ आयु. सुदेश कडवे (विलेपार्ले तालुका अध्यक्ष)
🏠 *बैठकीचे स्थान* 🏠
मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघाची बालवाडी, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर ( पश्चिम ), मुंबई .
( चेंबूर स्टेशन पासून तीन मिनिटांच्या अंतरावर )
🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚
