आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते कवी दीपक साळवे यांचे दुःखद निधन….अंत्यसंस्कार आज दुपारी २.०० वाजता डोंबिवलीमध्ये

Share

डोंबिवली: आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आणि कवी दीपक राऊजी साळवे यांचे ०८/०२/२०२६ रोजी सकाळी ०७.१५ दुःखद निधन झाले. दीपक साळवे हे सामाजिक कार्यकर्ते होते तसेच ते आंबेडकरी चळवळीत अत्यंत सक्रिय होते ते कवी होते त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे पार्थिव देह आज दुपारी १.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी हॉस्पिटियलमधून आणला जाईल त्यांच्या सर्व मित्र परिवार, नातेवाईक हे अंत्यदर्शन घेतील अर्थात अभिवादन करतील व दुपारी २.०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.या दुःखद प्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे दीपक साळवे यांचे कुटुंबीयांनी सर्वांना विनंती केली आहे. या दुःखात दीपक साळवे यांच्या कुटुंबासोबत डोंबिवलीतील सर्व आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक सोबत असून दीपक साळवे यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.

अंत्यसंस्कार पत्ता :
स्मशान भूमी – शिवमंदिर पथ मोक्षधाम,
शिव मंदिर रोड, डोंबिवली (पूर्व)-४२१२०१

दीपक साळवे यांचा राहता पत्ता:
दीपक साळवे
A विंग टाईप-सी ६०४ हरी ओम पूजा सोसायटी, गरिबाचावाडा, महात्मा फुले रोड, डोंबिवली पश्चिम ४२१२०२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *