भारतीय बौद्ध महासभा व किणीकर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पूर्व येथिल धम्मदिप बुद्ध विहार – बौद्ध एकता विकास मंडळ बी केबिन रोड येथे वर्षावास निम्मित गुणवंत विद्यार्थांना गुणगौरव पुरस्कार,जेष्ठ नागरिकांना छत्री तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप…..

Share

अंबरनाथ: भारतीय बौद्ध महासभा व किणीकर विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पूर्व येथिल धम्मदिप बुद्ध विहार – बौद्ध एकता विकास मंडळ बी केबिन रोड येथे वर्षावास निम्मित गुणवंत विद्यार्थांना गुणगौरव पुरस्कार,जेष्ठ नागरिकांना छत्री तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी अंबरनाथचे भन्ते आदरणीय कश्यप, भन्ते आदरणीय अनंद ,आमदार डॉ. बालाजी किणीकर,भारतीय बौद्ध महासभेचे सचिव आयु. मधुकर खंडागळे, तालुका कार्यालयीन सचिव आयु संतोष पगारे,विहाराचे अध्यक्ष आयु. इंद्रपाल कांबळे , उपाध्यक्ष आयु. सुमन चोपडे,सेक्रेटरी आयु.बाळासाहेब कांबळे,कार्याध्यक्ष आयु. विजय कालिबाग,लॉर्ड बुध्दा चॅनलचे आयु.राजेश खिलारे , सामाजिक कार्यकर्ते आयु. भारत टपाल, आयु.किरण कांबळे,तसेच जेष्ठ नागरिक,विद्यार्थी, व महिला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *