मंचर :तथागत भगवान बुद्ध (वैशाख पौर्णिमा) चे औचित्य साधून, गृह प्रवेश कार्यक्रम दि. १२ मे २०२५ मुक्काम एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे घेण्यात आला.
सुशीला निवास ‘ सीताई बाबुराव देठे’ यांच्या आशीर्वादाने हया नवीन घराच्या उदघाटन सोहळा बौध्दचार्य आयु.राजेंद्र भोसले यांच्या हस्ते धार्मिक विधी संपन्न झाला. प्रमुख मान्यवर आद.शांताराम फाले, प्रभाकर माघाडे, यशवंतजी ओव्हाळ,आनंद माघाडे,मारुती सकपाळ, संदीप शिंदे, गौतम रोकडे,अशोक जाधव, गौतम माघाडे, रमेश बावणे,सुनील कसबे, संदीप बर्वे, अजित गंगावणे, योगेश जाधव, विनय गायकवाड,रोशन कांबळे,पपू (मामा) भोसले, सचिन देठे इत्यादी उपस्थित होते.
सर्व पाहुण्यांचे स्वागत आद. किरणभाऊ देठे यांनी केले.
