शहापूर: दिनांक १५/११/२०२५ रोजी ठिकाण नालंदा विहार शिरोळ येथे मिटिंगच आयोजन करण्यात आले, होते या मिटिंगला धम्मदीप बुद्धीसंत संस्था शहापूर मा, अध्यक्ष आयु, अशोकजी दूधसागरे ,प्रबुद्ध ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आयु,राजेशजी घनघाव ,कोरेगाव भीमा जयस्तभ बचाव समिती शहापूर तालुका उपाध्यक्ष आयु,नितीन पवार, नालंदा विहार समिती शिरोळ चे अध्यक्ष आयु. गोरखजी निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मिटिंग मध्ये कोरेगाव भीमा जयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क या साठी अनेक वर्षे लढा देणारे आयु, दादाभाऊ अभंग यांना आपणस सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे हे आवाहन करण्यात आले व तालुका अध्यक्ष आयु, संतोषजी कर्डक यांच्या आदेशानुसार शिरोळ विभागीय समिती स्थापन करण्यात आली. पुढील प्रमाणे आज झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे कमिटी स्थापन करण्यात आली.
कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती
शिरोळ कार्यकारिणी
अध्यक्ष : मच्छिंद्रनाथ विश्वनाथ निकाळे
सचिव : संदीप शांताराम पवार
उपाध्यक्ष : प्रितेश राजेश घनघाव
उपाध्यक्ष : विकास विष्णू पवार
खजिनदार : अमर प्रमोद जाधव
सहसचिव : अमोल दिलीप काळे
सदस्य : वैभव अमृता घनघाव
आनंद बाबुराव पवार
अजय अरुण पवार
आदर्श राजेश घनघाव
मयूर काळूराम गायकवाड
