डोंबिवली येथील अस्वच्छ झालेल्या सूंदर भिंतींना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले साफ….

Share

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर शहर स्वच्छ ठेवण्याबाबतची विनंती करण्यात आली.मात्र नागरिकांनी याकडे पाठ दाखवत याच सुंदर भिंतींवर थुंकून घाण केली.मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख बजावीत रविवारी येथील भिंती साफ केल्या.पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पालिका आयुक्त भरत पाटील यांच्या सूचनेनुसार पथकप्रमुख अरुण जगताप यासह अनेक कर्मचारी व पालिकेचे स्वच्छतादूत सफाई अभियानात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *