छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दादाभाऊ अभंग यांचे ऑनलाइन व्याख्यान

Share

मुंबई: आरक्षणाचे जनक राजार्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महामानव विचार प्रबोधन मंच संस्थेच्यावतीने रविवार दिनांक २५ जून सायंकाळी ५.०० वाजता ‘राजार्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आज राष्ट्राला गरज’ या सुप्रसिध्द व्याख्याते दादाभाऊ अभंग (प्रसिद्ध स्तंभ लेखक व राजकीय विश्लेषक) यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलेले असून या व्याख्यान कार्यक्रमात आपण सर्वांनी जॉईन व्हावे अशी विनंती संयोजकांनी केली आहे. कार्यक्रम पत्रिका व लिंक खालील प्रमाणे आहे

Online सर्वांसाठी खुले
https://meet.google.com/mtv-qvff-rea
महामानव विचार प्रबोधन मंच
आयोजित..
29 वे प्रबोधन संमेलन
विषय: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची आज राष्ट्राला गरज.
वार : रविवार
दिनांक:25 जुन 2023
वेळ : सायं 4:35 ते 6:35


⏺️अतिथी वक्ते⏺️
मा.दादाभाऊ अभंग.
(सुप्रसिद्ध वक्ते व स्तंभलेखक मुंबई महाराष्ट्र.)


26 जुन या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सदर संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


कार्यक्रम पत्रिका
⏺️स्वागत
⏺️ कार्यक्रमाचे प्रास्ताविक
⏺️प्रेरणा गीत
⏺️प्रातिनिधिक मनोगत
⏺️अतिथी वक्त्यांचे मनोगत


⏺️ प्रमुख मार्गदर्शन


⏺️ आभार


⏺️ टीप:
📚आपले मित्र- मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी यांनाही आपल्यासोबत सहभागी होता यावे, यासाठी हा मेसेज त्यांनाही फॉरवर्ड करावा.


📚:
⏺️शक्य असल्यास आपल्या status ला ठेवावा.


⏺️ अभिप्राय ⏺️
📚 : या झालेल्या संमेलनाविषयी आपण आपला अभिप्राय देण्यासाठी आपण …

वार :सोमवार दिनांक 26 जुन 2023 रोजी …
याच लिंकवर आपणांस join व्हावे.
वेळ: रात्री 8:35 ते 9:35
धन्यवाद..!🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *