मुंबई: दिनांक २० जुलै २०२५ रोजी शहिद स्मारक सभागृह, माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथे मीटिंग घेऊन डॉ.बाबासाहेब बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होत भीमा कोरेगाव न्यायालयीन लढ्यात सक्रिय सहभाग तसेच माननीय दादाभाऊ अभंग यांचे हात बळकट करणार असा एल्गार देत आयु. अतुल दिपक पारवे यांची १२५ वॉर्ड अध्यक्ष या पदावर घाटकोपर पूर्व तालुका अध्यक्ष कुणाल बागुल यांनी नियुक्ती केली असून सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व पदाधिकारी यांनी अतुल पारवे यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती:–
आयु. धम्मदिप भाऊ बनसोडे ( ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष) आयु.संगीता ताई तेलंग (ईशान्य मुंबई महिला उपाध्यक्ष ) आयु. राजेंद्र भाऊ वाघमारे ( ईशान्य मुंबई जिल्हा संघटक)मा.सागर भाऊ गायकवाड (उपाध्यक्ष)मा.उमेश भाऊ गांगुर्डे. (उपाध्यक्ष)मा.प्रदीप भाऊ साळवे (सरचिटणीस)मा.सुमित भाऊ थोरात (संघटक) मा. राहुलभाऊ नरावणेमा.नितीनभाऊ जाधव, मा.राजभाऊ कटारनावरे, मा.संदेशभाऊ केदारे, मा.सूचितभाऊ पाटोळे, मा.भीमाभाऊ हिरे, मा.अक्षयभाऊ सोनवणे उपस्थित होते

आपला विश्वासू
कुणाल अरुण बागुल
(घाटकोपर पूर्व तालुका अध्यक्ष)
स्नेहाताई उमेश गांगुर्डे
(घाटकोपर पूर्व महिला अध्यक्ष)